Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

भाजप आमदाराचा प्रताप…! भगवान श्रीरामांच्या मूर्तीवर पाय ठेवून केलं अभिवादन

  बिदर : रामनवमीच्या दिवशीच प्रभू श्री रामचंद्रांचा अवमान केल्याबद्दल कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर जोरदार टीका होत आहे. बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरणू सलगर भगवान रामाच्या मूर्तीवर चढून पुष्पहार अर्पण करताना दिसतात. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरून भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर …

Read More »

शहापूर बसवण्णा देवाची यात्रा भक्तिभावाने

  बेळगाव : बेळगावच्या शहापूरमधील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बसवण्णा देवाची यात्रा भक्तिभावाने पार पडली. शहापूर खडेबाजारमधील प्राचीन बसवण्णा महादेव देवाची वार्षिक यात्रा शुक्रवारी सायंकाळी भक्तिभावाने पार पडली. यानिमित्तदिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हजारो भाविकांनी दिवसभर मंदिरात श्रीफळ, फुले, कापूर, उदबत्त्या आदी पूजा साहित्य घेऊन दर्शनासाठी गर्दी …

Read More »

खानापूर तालुक्यातील तोलगी गावात ८ बकऱ्यांचा विषारी गवत खाल्ल्याने मृत्यू

  खानापूर (प्रतिनिधी) : तोलगी (ता. खानापूर) गावातील परिस्थितीने गरीब असलेल्या दोन शेतकऱ्यांच्या 8 बकऱ्यांचा विषारी गवत खाल्ल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि. ३१ रोजी घडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तोलगी (ता. खानापूर) शेतकरी रूद्राप्पा रंगण्णावर व बरम्मव्वा करप्पा गुंजीकर या गरीब …

Read More »