Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव जेलमधून हलवण्यात यावं म्हणून नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिली, आरोपी जयेश पुजारीचा दावा

  नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन करणारा कुख्यात गँगस्टर जयेश पुजारीनं बेळगाव आणि नागपूर पोलिसांच्या चौकशीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. जयेश पुजारीला काहीही करुन बेळगावच्या तुरुंगातून बाहेर निघायचे होते. त्यासाठीच तुरुंगातून असे काही कृत्य करायचे की दुसऱ्या ठिकाणी गुन्हा नोंद होऊन तिथे नेण्यासाठी पोलिस इथून …

Read More »

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे गरजेचे : उपमहापौर रेश्मा पाटील

  जायंट्स मेनने केले हुतात्मा चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृहाचे नुतनीकरण बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे गरजेचे असून हुतात्मा चौकातील जीर्ण झालेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे नूतनीकरण करून जायंट्स मेन या संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे मत उपमहापौर रेश्मा पाटील यांनी मांडले. कावेरी कोल्ड्रिंक्सच्या पाठीमागील सार्वजनिक स्वच्छतागृह जीर्ण अवस्थेत होते त्यामुळे नागरिक इतरत्र …

Read More »

“या मागचा” बोलविता धनी वेगळाच!

  खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे चार मतदार संघात समितीचा भगवा फडकविण्याचा निर्धार केला जात असतानाच खानापूर तालुक्यात दूही माजविण्याचा प्रयत्न काही जणांनी सुरु केला आहे. मात्र या मागचा बोलविता धनी वेगळाच असल्याचे चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे. तसेच समिती विरोधात गद्दारी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांतून दिला …

Read More »