Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

पीकेपीएस सोसायटीकडून रेशन वाटपात भ्रष्टाचार!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील लक्केबैल गावातील पीकेपीएस सोसायटीकडून रेशन वाटपात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संचालक मंडळ सदस्य आणि सचिवाला चांगलेच धारेवर धरल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. लक्केबैल गावातील पीकेपीएस सोसायटीला ग्रामस्थांना रेशन वाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. नंदगड …

Read More »

शेतमजुरांवर काळाचा घाला! पिकअप जीपने दुचाकीला चिरडलं; दोन चिमुकल्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

  पुणे : पुणे जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरुच आहे. शेतमजुरीची काम करुन पारनेरला घराकडे निघालेल्या शेतमजुरांना पिकअप जीपने चिरडल्याची घटना घडली आहे. नगर कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे हा अपघात झाला आहे. या घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. …

Read More »

केकेआर टीमला मिळाला नवा कर्णधार; नितीश राणा संघाचे नेतृत्व करणार

  नवी दिल्ली : दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. संघाचा युवा खेळाडू नितीश राणा संघाची धुरा सांभाळणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सनेही त्यांच्या सोशल मीडियावर अधिकृतपणे याची पुष्टी केली आहे. संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या घरच्या …

Read More »