Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

“नवे क्षितिज नवी पहाट’ फुलावी आयुष्यातील स्वप्नांची पहाट”……

  आज दिनांक 25 मार्च 2023 आज 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून तुम्ही सेवानिवृत होत आहात. आपला जन्म 25 मार्च 1963 रोजी कंग्राळी खुर्द गावातील विश्वनाथ गोपाळराव जाधव आणि शेवंता विश्वनाथ जाधव यांच्या पोटी झाला. यांचे आपण प्रथम अपत्य, आपण आपले प्राथमिक शिक्षण सरकारी मराठी मुलामुलींची शाळा कंग्राळी खुर्द व माध्यमिक …

Read More »

संघटित संघर्षातूनच शेतकऱ्यांवरील भूसंपादनाचे संकट टळेल : माजी खास. राजू शेट्टी

  बेळगाव : विकासाचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांच्या जमीन ओरबडून घेण्यात येत आहेत. आम्ही विकासाच्या विरोधात नाही. परंतु विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची थडगे बांधून, त्यावर प्रगतीचे मनोरे रचण्यात राज्यकर्ते गुंतले आहेत. या विरोधात शेतकऱ्यांनी संघटित संघर्ष उभा केला पाहिजे. संघटित संघर्षातूनच बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांवर आलेले भूसंपादनाचे संकट टळेल, असे मत स्वाभिमानी शेतकरी …

Read More »

काँग्रेसच्या 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

  नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने 124 उमेदवारांची पहिली यादी आज शनिवारी सकाळी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे सचीव मुकुल वासनिक यांनी सदर यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी के. शिवकुमार हे कनकपुरा मतदारसंघातून तर सिद्धरामय्या वरुणा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर …

Read More »