Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कुर्ली आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ पाडवा यात्रा संपन्न

  लाखो भाविकांची उपस्थिती : दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम कोगनोळी : श्री हलसिद्धनाथ महाराज की जय, चांगभलंच्या जयघोषात, खारीक, खोबरे भंडाऱ्याची उधळण करत आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील आप्पाचीवाडी-कुर्ली हालसिद्धनाथ पाडवा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. दोन दिवसात लाखो भाविकांनी हालसिद्धनाथ देवाचे दर्शन घेतले. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

Read More »

शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास ‘रयत’तर्फे आंदोलन

  राजू पोवार :शेंडूर जनजागृती संस्थेचा वर्धापन दिन निपाणी/(वार्ता) : शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शेंडूर येथे होऊ घाललेल्या पवनचक्की प्रकल्पामुळे शेतकयांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आणि रयत संघटनेने त्याला विरोध दर्शविलेला आहे. याबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन काम थांबविण्याचे आवाहन केले आहे. तसेच शेतकरी व ग्रामस्थांना …

Read More »

महिलांच्या एकीमुळेच समाजात बदल शक्य : धनश्री पाटील

निपाणीत हळदी कुंकू कार्यक्रम निपाणी (वार्ता) : कुटुंब आणि समाजाच्या जडणघडणीमध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. तरीही अजूनही महिलांच्यावर अन्याय अत्याचार होतच आहेत. आता महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. सर्वसामान्य महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अरिहंत उद्योग समूहाने अनेक उद्योग व्यवसाय उपलब्ध केले आहेत. त्याचा शेकडो महिलांना लाभ होत आहे. …

Read More »