Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मांगुर मराठा समाज पदाधिकाऱ्यांचा बोरगावमध्ये सत्कार

  निपाणी (वार्ता) : मांगुर येथील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड झाली आहे. समाजाच्या अध्यक्षपदी नांदकुमार राऊत, उपाध्यक्षपदी बाळासाहेब केनवडे, सचिवपदी तानाजी बेलवळे यांच्यासह सदस्यांची सर्वानुमते निवड केली आहे. त्यानिमित्त बोरगाव येथे अरिहंत उद्योग समूहतर्फे त्यांचा बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी युवा …

Read More »

तहसीलदारांच्या आश्वासनानंतर लाभार्थींचे उपोषण मागे

१५ वर्षापासून मागणी अपूर्णच : आठवड्याभरात मिळणार हकपत्रे निपाणी (वार्ता) : तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी नम्म भूमी, नाम्म तोट या योजनेतून मानकापूर आणि कसनाळ येथील ३८ भूमिहीन शेतकऱ्यांना २००८ साली  ४६ गुंठे जमीन दिली होती. त्याबाबत बेळगाव येथील कार्यक्रमात हकपत्रही दिले होते. पण आज पर्यंत संबंधित लाभार्थींना ही …

Read More »

खानापूर तालुका समितीच्या नूतन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नूतन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवार दिनांक 22 रोजी दुपारी 3 वा. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे. या उद्घाटन प्रसंगी मध्यवर्ती म. ए. समिती तसेच बेळगाव व येळ्ळूर भागातील समिती नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी खानापूर तालुक्यातील म. ए. समितीच्या सर्व उपाध्यक्षासह सर्व …

Read More »