Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव तालुका व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक उद्या

  बेळगाव : राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजाच्या मूर्तीला दुग्धाभिषेकाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त शिवभक्तांनी सहकार केले त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी बेळगाव तालुका व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक मंगळवार दिनांक २१ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. रविवार दिनांक १९ …

Read More »

कर्नाटकातील भ्रष्टाचारावर पंतप्रधान मुग गिळून गप्प

  राहुल गांधींची बेळगावच्या जाहिर सभेत घणाघाती टीका बेळगाव : राज्यातील विकास कामात 40% कमिशन घेतले जात असल्याचा आरोप कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन ने केला आहे. या संदर्भात कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. मात्र त्या पत्राचे उत्तर पंतप्रधानांनी अद्यापही दिलेले नाही. कर्नाटकातील भ्रष्टाचारावर पंतप्रधान मूग …

Read More »

महिलांनी हसत, खेळत जीवन जगावे : वसंत हंकारे

  निपाणीत श्रमसाफल्य पुरस्कारांचे वितरण निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात आचार विचारांमध्ये बदल होत चालले आहेत. त्यामुळे विविध प्रकारचे रोगराई पसरत आहे. त्यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. घरातील एकलकोंडाही त्याला कारणीभूत ठरत आहे. त्यासाठी महिलांनी नेहमी हसत खेळत जीवन जगले पाहिजे. महिला अबला नसून त्या सबला बनले आहेत. तरीही वेगवेगळ्या …

Read More »