Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

निवडणुकीत वापरून सोडणार्‍यांना युवकांनी धडा शिकवावा : उत्तम पाटील

  निपाणीत रोजगाराभिमुख युवक मेळावा निपाणी (वार्ता) : देशात सध्या स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली आहे. तरीही लाखो युवक बेरोजगार आहेत. पण 40 वर्षापूर्वी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून तरुण बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम सुरू आहे. याशिवाय महिलांनाही उद्योग व्यवसाय देऊन त्यांना स्वावलंबी बनवले आहे. यापुढील काळात तरुणांनी राजकीय नेत्यांच्या भूलथापांना …

Read More »

खानापूरात जुगार खेळणाऱ्या ८ जणांना अटक, पोलिसांची कारवाई

  खानापूर : खानापूरात पोलीस खात्याकडून गांजा, जुगार आदी अवैद्य धंद्यावर चांगलीच वचक बसली असुन आतापर्यंत गांजा विक्री, जुगार खेळणाऱ्यांवर कडक कारवाई करून तालुक्यात शांतता राखण्याचे काम पोलिस खात्याकडून होत आहे. रविवारी दि. १९ रोजी सायंकाळी पारिश्वाड नजीक मलप्रभा नदीकाठावर ८ जण अंदरबाहर जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच बैलहोंगल डीएसपी …

Read More »

कुद्रेमानी गावात अधिकाऱ्यांचा छापा; मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या टिपीन बॉक्ससह साहित्य जप्त…!!

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावात रविवारी सायंकाळी ग्रामीण भागातील मतदारांना वाटण्यासाठी भाजप नेत्याच्या घरी जमा करण्यात आलेल्या टिपीन बॉक्ससह काही भेटवस्तू अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची घटना घडली. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कुद्रेमानी गावातील भाजप नेत्याच्या घरी मतदारांसाठी टिपीन बॉक्ससह काही साहित्य जमा करून ठेवण्यात आले होते. मात्र याबाबत खात्रीशीर माहिती …

Read More »