Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

राजहंसगड शिवमूर्ती शुद्धीकरण सोहळ्यास हजारोंची उपस्थिती

  बेळगाव : राजहंसगडावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण सुरु करून राष्ट्रीय पक्षांनी शिवरायांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली हजारो शिवभक्तांनी शिवमूर्तीचे जलाभिषेक व दुग्धाभिषेक, विधिवत पूजन करून शुद्धीकरण केले. यावेळी म. ए. समितीशी एकनिष्ठ राहून आदेश पाळण्याची शपथ शिवरायांना स्मरून घेण्यात आली. गेल्या 15-20 दिवसांपासून भाजप …

Read More »

२३ दुचाकीसह दोन आरोपी जेरबंद; निपाणी शहर पोलीस ठाण्याची कारवाई

१६.१० लाखाच्या दुचाकी  जप्त निपाणी (वार्ता) : संशयित रित्या फिरत असताना दोघांना अटक करून चौकशी केली असता त्यांच्याकडून १६ लाख १० हजार रुपये किमतीच्या २३ दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. निपाणी शहर पोलीस ठाण्यांने ही कारवाई केली आहे. लक्ष्मण विरुपाक्ष कणबर्गी (वय २८ रा. अंकलगी, ता. गोकाक) आणि पाजी श्रीकांत …

Read More »