Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

राजहंसगडावर दुग्धाभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी

  बेळगाव : राजहंसगड (ता. बेळगाव) येथे आज रविवारी (दि. 19) रोजी शिवपुतळ्याचा दुग्धाभिषेक होणार आहे. हा सोहळा अविस्मरणीय ठरावा यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने जोरदार तयारी केली आहे. बेळगावातून शोभायात्रेद्वारे राजहंसगडावर कूच करण्यात येणार असून शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशात, डोक्यावर भगवी टोपी घालून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. …

Read More »

विधानसभेची काँग्रेसची उमेदवारी आपल्यालाच

काकासाहेब पाटील : अफवांवर विश्वास ठेवू नये निपाणी (वार्ता) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे वरिष्ठ नेते मंडळींनी आपल्याच उमेदवारीची शिफारस केली आहे. मतदारसंघात विविध अफवा पसरल्या जात असला तरी त्यावर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये. माजी मंत्री वीरकुमार पाटील व त्यांचे सर्व सहकारी ही निवडणूक पार पाडणार आहेत. त्यामुळे आपण …

Read More »

सिंगीनकोपात पांडुरंग सप्ताहाला प्रारंभ

  खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोपात (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही शनिवारी दि. १८ रोजी पांडुरंग सप्ताहाला प्रारंभ झाला. शनिवारी सकाळी भक्ती ध्वजारोहण होऊन उत्सवाची सुरूवात झाली. यावेळी वारकरी मंडळी सिंगीनकोप याच्या अधिष्ठाणाखाली पुजन होऊन ज्ञानेश्वरी ९ व्या व १२ व्या अध्यायाचे सामुदायिक वाचन झाले. दुपारी सांप्रदायिक भजन होऊन सायंकाळी विविध …

Read More »