Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात १ किलो १०५ ग्रॅम गांजा जप्त, पोलिसांची कारवाई

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात गांजा विक्रीच्या घटना सतत घडत आहेत. याची खानापूर पोलिसांनी दखल घेऊन शुक्रवारी दि. १७ राजी सायंकाळी ६.४५ वाजता खानापूर शहरापासून जवळ असलेल्या रूमेवाडी क्राॅसजवळ मन्सूर आप्पालाल कमानदार वय ३९, रा. पारिश्वाड (ता. खानापूर) व रामचंद्र नागाच्या शिंदे वय ६३, रा. लक्केबैल (ता. खानापूर) यांच्याकडून …

Read More »

खानापूर तालुका समितीच्या कार्यकारिणीसाठी 175 जणांची दुसरी यादी जाहीर

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या आवाहनानुसार नवीन विस्तृत कार्यकारिणीसाठी कार्यकर्त्यांनी उस्फूर्तपणे आपला सहभाग दर्शविला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात नवचैतन्य पसरले आहे. आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकरिणीची 175 जणांची दुसरी यादी नुकताच जाहीर झाली आहे. दत्तू गोपाळ कुट्रे हालसाल, रमेश वसंत देसाई इदलहोंड, शंकरराव पाटील …

Read More »

१५ टक्के वेतनवाढ परिवहन कर्मचाऱ्यांनी फेटाळली; २१ पासून बेमुदत संपाचा निर्णय कायम

  बंगळूर : राज्य सरकारने १५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव धुडकावून लावून परिवहन कर्मचाऱ्यांनी २१ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. गुढीपाडवा सणाच्या काळात संप केल्यास त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसू शकतो. वेतन सुधारणेसह विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी चार परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्य …

Read More »