Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बार असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

  बेळगाव : बेळगाव बार असोसिएशन, बेळगाव इन असोसिएशन विथ आदिवासी परिषद कर्नाटक उत्तर, बेळगाव युनिट आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंतरराष्ट्रीय महिला दिन सोहळा साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम हा न्यू कोर्ट कंपाऊंड, हॉल बेळगाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमाला प्रा. जिल्हा …

Read More »

राजकीय मंडळीकडून विकासकामांत अडथळे

उत्तम पाटील : बेनाडीत हळदी कुंकू कार्यक्रम निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून गेल्या पंचवीस वर्षापासून अरिहंत उद्योग समूहातर्फे समाजकार्य केले जात आहे. त्यामध्ये महिलांना रोजगार, पुरुषांच्या हाताला काम, शेतकऱ्यांना मदत, आरोग्य सुविधा,  शिष्यवृत्ती यासह अनेक उपक्रमांचा समावेश आहे. राजकीय सत्ता नसतानाही निरंतरपणे कार्यरत आहोत. पण आता राजकीय मंडळीकडून …

Read More »

दुग्धाभिषेक सोहळा यशस्वी करण्याचा शहापूर विभाग म. ए. समितीचा निर्धार

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित येळ्ळूर राजहंसगडावरील हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा भव्य दुग्धाभिषेक सोहळ्यास प्रचंड संख्येने हजेरी लावून सोहळा यशस्वी करण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभागाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. म. ए. समिती शहापूर विभागाचे अध्यक्ष शांताराम मजुकर यांच्या अध्यक्षतेखाली काल सोमवारी गंगापूरी …

Read More »