Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार

  बेळगाव : जिजाऊ महिला मंडळ मजगाव व गिजरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मजगाव येथील विट्ठल रुक्मिणी मंदीर येथे जागतिक महिला दिन साजरा झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणुन भातकांडे शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका दया शहापुरकर व समाजसेविका बोबाटे उपस्थित होत्या. दया शहापुरकर यांनी उपस्थीत महिलांना मुलांच्या परिक्षा, ताणतणाव, आईचे मुलांशी वागणे …

Read More »

येळ्ळूर ग्रामपंचायत कार्यालयात ई बँकिंग सुविधा कार्यान्वित

  येळ्ळूर ग्रामपंचायत ठरली बेळगाव तालुक्यातील पहिली ई बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणारी ग्रामपंचायत बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायतीमध्ये दिनांक 13 मार्च 2023 रोजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ई बँकिंग सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता व सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकीत ग्रामपंचायतीमधे ई-बँकिंग सेवा …

Read More »

एंजल फाउंडेशनच्या वतीने महिला दिनाचे आयोजन

  बेळगाव : एंजल फाउंडेशनच्या वतीने छत्रे वाडा सभागृहात महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांना एक विरंगुळा मिळावा याकरिता प्रारंभी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आला होत्या. यावेळी अनेक महिलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन पारितोषिक जिंकले. यावेळी पास दि ॲक्शन हा गेम खेळताना सर्वच महिलांनी मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर …

Read More »