Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका पुढे ढकला!

  बेळगाव (प्रतिनिधी) : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असली तरी देशातील शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत दिली जात नाही. देशाचा अन्नदाता असूनही आज देखील शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे अर्थसहाय्य मिळालेले नाही. याउलट राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम करत आहेत. यापैकी कोणालाही शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब यांची कदर नाही. अशा …

Read More »

एसपी डॉ. संजीव पाटील यांचा नववा फोन इन कार्यक्रम

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीमने घेतलेल्या 9व्या फोन-इन कार्यक्रमात शहरासह जिल्ह्यातील जनतेने फोन करून त्यांच्या समस्या मांडल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने आयोजित फोन-इन कार्यक्रमात बुदरकट्टी गावातील रस्त्याच्या समस्येमुळे शासकीय शाळेत जाणाऱ्या मुलांची अडचण होत आहे. एका व्यक्तीने एसपींना फोन करून जिथे …

Read More »

भावकेश्वरी माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व बक्षीस वितरण कार्यक्रम

  येळ्ळूर : विद्यार्थ्यांनो तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्यातील आळस झटकून टाका, त्याचबरोबर तुमच्यामध्ये जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, दूरदृष्टी व महत्त्वकांक्षा या गोष्टी तुम्ही अंगीकारल्या पाहिजेत. नव्या जगात स्पर्धा खूप आहे, त्या स्पर्धेत आपल्याला टिकून राहावयाचे झाल्यास आपल्याला लढावे लागेल, झगडावे लागेल व चिवट झुंज द्यावी लागेल …

Read More »