Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवारी

  बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी दुपारी ठीक 4:00 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुक आणि राजहंसगड छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीपूजेसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. शहर म. ए. समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते, युवक …

Read More »

८० वर्षे वयावरील मतदारासाठी घरीच मतदानाचा पर्याय : राजीव कुमार

  एकाच टप्प्यात निवडणुका घेण्याचे संकेत बंगळूर : कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकीत ८० वर्षांवरील लोकांसाठी आणि अपंगांसाठी मतदान-घरातून (व्हीएफएच) ही सुविधा सुरू केली आहे. निवडणुक आयोग प्रथमच ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ही सुविधा देणार आहे, असे निवडणूक आयोगाने शनिवारी सांगितले. राज्यातील सर्व २२४ मतदारसंघात एकाच टप्प्यात निवडणुका घेण्याचेही त्यांनी …

Read More »

कार्यकर्त्यांच्या बळावर विधानसभा लढविणार : उत्तम पाटील

अंमलझरी येथे होम मिनिस्टर कार्यक्रम निपाणी (वार्ता) : महिलांसाठी गेल्या दीड महिन्यापासून तालुक्यातील प्रत्येक गावात आपण हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. साडेचार वर्षांपासून तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन युवक, महिला, शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न जाणून त्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांच्यामुळे तालुक्यात अनेक जण आमदार, खासदार, झाले. पण …

Read More »