Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मुक्तांगण विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

  बेळगाव : “आजचा विद्यार्थी हा अतिशय भाग्यवान आहे, त्याला जीवनात जशा शिकण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत तशाच त्याला नोकरीचेही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळेमध्ये विकसित करण्यात आलेले ज्ञान, कौशल्य, नैतिक मूल्य आणि चांगल्या सवयी आयुष्यभर जोपासाव्यात” असे विचार जी एस एस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. …

Read More »

लालूप्रसाद कुटुंबीयांकडे ६०० कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता : ‘ईडी’चा दावा

  नवी दिल्ली : माजी रेल्‍वेमंत्री व राष्‍ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या घरावर छापा सक्तवसुली संचनालयाने (ईडी) आज (दि.११) छापा टाकला. जमिनीच्‍या बदल्‍यात नोकरीप्रकरणी ही कारवाई करण्‍यात आली आहे. लालूप्रसाद यादव यांच्‍या कुटुंबीयांकडे सुमोर ६०० कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता आहे, असा दावा ईडीने केला आहे. माजी …

Read More »

रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी

  मुंबई : महाराष्ट्रात ईडीने शुक्रवारी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना अटक केली आहे. आज त्यांना १५ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. आज सदानंद कदम यांना हॉलिडे कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी ईडीच्या वकिलांनी त्यांनी १४ दिवसांची कोठडी मागितली. ज्यानंतर कोर्टाने त्यांना १५ मार्च …

Read More »