Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

हुपरी येथील कालव्यात मृतदेहासह जळालेली कार आढळली; घातपाताचा संशय

  कोल्‍हापूर : अमजद नदाफ हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील माळरानावरील जवाहर साखर कारखान्याच्या पूर्वेस असणाऱ्या कालव्यातील पाण्यात मारुती अल्टो कार जळालेल्‍या अवस्‍थेत आढळून आली. मात्र त्‍या गाडीमध्ये एक मृतदेहही आढळला आहे. ही कार जळालेल्‍या अवस्थेत असल्‍याने घातपाताचा संशय व्यक्‍त केला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी …

Read More »

येणपेत रिक्षा व ट्रॅक्टरचा भीषण अपघात; कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील एकाच कुटुंबातील ३ जण ठार

  उंडाळे : कराड ते कोथरूड जाणाऱ्या रोडवर येणपे तालुका कराड गावच्या हद्दीत रिक्षा व ट्रॅक्टर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तीनजण जागीच ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (शनिवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झाला. महारूगडे कुटुंबीय हे मुळचे शाहुवाडी तालुक्‍यातील आहेत. सध्या …

Read More »

बेळगावच्या शिवसैनिकांनी घेतली मुंबईच्या महापौरांची भेट

  बेळगाव : गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटलला काल शुक्रवारी मुंबईच्या महापौर व शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी भेट दिली. यावेळी बेळगाव सीमाभाग शिवसेनेच्या उद्धवजी ठाकरे गट पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांची भेट घेतली. यावेळी बेळगावच्या शिवसैनिकांनी किशोरी पेडणेकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.बेळगाव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर किशोरी …

Read More »