Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावमधील विविध समस्यांबाबत डॉ. सोनाली सरनोबत यांची मुख्यमंत्री बोम्माई यांच्याशी चर्चा

  बेळगाव : उत्तर कर्नाटक विषयक परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यात नवोन्मेष (इनोव्हेशन) विकास आणि परिवर्तन घडवून आणण्याचे उद्दिष्ट मध्यवर्ती आहे. या परिषदेदररम्यान मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्य सरकारने मागील काही वर्षांमध्ये केलेल्या कामांची माहिती दिली आहे. तसेच उत्तर कर्नाटकाच्या विकासाबद्दल स्वतःचे विचार मांडले आहेत. यावेळी डॉ. सोनाली सरनोबत …

Read More »

आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी पुन्हा ईडीचा छापा

  कागल : कागल शहरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आज (शनिवार) सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान पुन्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये छापा टाकला. यावेळी वीस ते पंचवीस सिक्युरिटी गार्ड मुंबई मधून आले होते, तर वीस ते पंचवीस अधिकारी चौकशीसाठी निवासस्थानी आलेले आहेत. यावेळी शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुश्रीफ यांच्या निवासस्थानी …

Read More »

तेजस्वीसह लालूंच्या मुलीच्या घरी ईडीची मोठी छापेमारी; ७० लाखांची कॅश आणि अमेरिकन डॉलर!

  पटणा : ईडीने राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या मुली आणि तेजस्वी यादव यांच्या घरी छापेमारी केली आहे. या छापेमारीत मोठे घबाड जप्त करण्यात आले आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ही छापेमारी केली आहे. यादव यांचा धाकटा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह …

Read More »