Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

  बेळगाव : महिला दिनाच्या निमित्ताने सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या वतीने कर्करोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ आणि दंतचिकित्सक यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. स्त्रीरोग, कर्करोग विषयी जनजागृती होईल ज्यामुळे लोकांना कर्करोगाच्या प्रकारांबद्दल जागरुकता मिळेल. कर्करोगाविषयी बोलणे किंवा चर्चा करणे अजूनही निषिद्ध मानले जाते आणि ही धारणा बदलण्याची नितांत …

Read More »

जीसीएल ग्राहकांसाठी वर्षभर मोफत खाद्यतेल : सलोनी घोडावत

  बेळगाव : व्यापार क्षेत्रात प्रगतीपथावर असलेल्या घोडावत उद्योग समूहातर्फे बेळगाव धारवाड आणि हुबळी येथे स्टार लोकल मार्ट स्टोअर तसेच अन्य आऊटलेटच्या माध्यमातून घोडावत कन्झ्युमर लिमिटेडची (जीसीएल) उत्पादने येत्या शनिवार 11 मार्चपासून उपलब्ध होणार असून सदाशिवनगर बेळगाव येथील स्टार लोकल मार्ट स्टोअरमध्ये जीसीएल उत्पादनांची सर्वाधिक खरेदी करणाऱ्या पहिल्या 50 ग्राहकांना …

Read More »

हसन मुश्रीफांना हैराण करणाऱ्या किरीट सोमय्यांना झटका! मुंबई उच्च न्यायालयाकडून न्यायालयीन चौकशीचे आदेश

  मुंबई : ईडीच्या छापेमारीनंतर अडचणीत आलेल्या माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 24 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना मुंबई उच्च न्यायालाने आदेश दिले आहेत. कोल्हापुरात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दुसरीकडे हसन मुश्रीफांवर सातत्याने …

Read More »