Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कर्तृत्ववान व्यक्ती बनवण्याचे कर्तव्य पालकांचे

प्रा. नितीन बानगुडे- पाटील : बोरगावमध्ये व्याख्यान निपाणी (वार्ता) : प्रत्येकाने आपल्या मुलाकडून आवास्तव अपेक्षेची मागणी करू नये. मुलांमधील क्षमता, मर्यादा, गुण, ओळखून त्यांना संधी दिली पाहिजे. मुलांना योग्य दिशा दाखवून त्यांचे ध्येय ठरवून दिल्यास ते जीवनात यशस्वी होऊ शकतात. त्यासाठी पालकांनी मुलांवर संस्कार करणे महत्त्वाचे आहे, असे मत व्याख्याते …

Read More »

चंदन चहाला शिवपुत्र संभाजी नाट्य कलाकारांची भेट

निपाणी (वार्ता) : लोकांच्या आरोग्यासाठी चंदन किती महत्त्वाचे आहे. चंदनाचे महत्त्व ओळखून निरोगी जीवनासाठी सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान वीरभद्र ऑरगॅनिक अँड सॅंडलवुड अग्रिकल्चर सोसायटीच्या माध्यमातून सुरू केलेल्या चंदन चहाला शिवपुत्र संभाजी महानाट्यमधील छत्रपती शिवाजी राजांची भूमिका साकार करणारे विनायक चौगुले व त्यांच्या सहकलाकारांनी भेट दिली व चंदनापासून तयार केलेल्या चंदन चहाचा …

Read More »

बस नसल्याने विद्यार्थ्यांची पायपीट

  जीवितास धोका : कागल आगाराचा गलथान कारभार कोगनोळी : कागल आगारातून सोडण्यात येणाऱ्या एसटी बसेस येत नसल्याने कोगनोळीतील विद्यार्थ्यांना सुमारे दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. येथील हणबरवाडी, दत्तवाडी व वाडी वस्तीवरील शेकडो विद्यार्थी कागल, कोल्हापूर येथील माध्यमिक उच्च माध्यमिक व विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जातात. गेल्या आठ पंधरा दिवसापासून कागल …

Read More »