Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

हिंदी भाषा व साहित्य विषयावर चर्चा सत्र

  विजयपूर : “समकालीन हिंदी भाषा आणि साहित्य” या विषयावर दि. 10 आणि 11 मार्च रोजी बी.एल.डी.ई. संस्थेच्या ऐ. एस. पाटील वाणिज्य महाविद्यालय विजयपूर, एस. बी. कला आणि के. सी पी सायन्स कॉलेज, विजयपूर, मुंबई हिंदी अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दि. …

Read More »

पिरनवाडीच्या युवकाचा धरणात बुडून मृत्यू

  बेळगाव : धूली वंदना निमित्त रंग खेळून झाल्यावर मित्रांसोबत धरणावर अंघोळ करण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. बेळगाव तालुक्यातील खादरवाडी येथील धरणात बुडून या युवकाचा मृत्यू झाला आहे. अविनाश अरविंद देवलेकर वय 22 रा.सिध्देश्वर गल्ली पिरनवाडी असे या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी …

Read More »

धर्मपुरीत तीन हत्तीणींचा विजेचा धक्का लागून मृत्यू, मयत आई हत्तीणींकडे जाण्यासाठी पिल्लांची केविलवाणी धडपड

  तामिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यातील मरंदहल्ली येथे विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आल्याची माहिती धर्मपुरी वनविभागाच्या अधिका-यांनी दिली आहे. एएनआयने ट्वीटकरून याची माहिती दिली आहे. एएनआयने म्हटल्याप्रमाणे, धर्मपुरी जिल्ह्यातील मरंदहल्ली येथे तीन हत्ती विजेचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांना या विजेचा धक्का …

Read More »