Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला

  नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा राजीनामा सोमवारी राष्ट्रपतींनी स्वीकारला. याबाबत माहिती देताना गृह मंत्रालयाने सांगितले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सूचनेनुसार दिल्ली सरकारच्या मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. दुसरीकडे, सीबीआयनंतर आता ईडीकडूनही सिसोदिया यांची चौकशी करण्यात येत आहे. ईडीने सिसोदिया यांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी …

Read More »

कर्नाटकातील भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांना अंतरिम जामीन मंजूर

  बेंगळुरू : कर्नाटकातील भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाचखोरीच्या प्रकरणात कर्नाटक हायकोर्टाने त्यांना 5 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला. त्यांना 48 तासांच्या आत लोकायुक्तांसमोर हजर राहण्याचे निर्देश देखील दिले आहेत. भाजप आमदार के. मदल विरुपक्षप्पा यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने …

Read More »

बेळगावात रंगपंचमी जल्लोषात साजरी

  डॉल्बी लावून रंगोत्सव साजरा बेळगाव : पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरात लोटांगण कार्यक्रमासह शहरात ठिकठिकाणी डॉल्बीच्या तालावर रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तरूणांकडून यंदा पावडर कलर वापरण्यावर भर देण्यात आला होता. एक ठिकाणी कारंजाची व्यवस्था केल्यामुळे पाण्यात चिंब होवून गाण्याच्या ठेक्‍यावर नृत्य करत रंगांची उधळण करत युवक-युवतींनी रंगपंचमी खेळण्याला …

Read More »