Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

उचगाव मळेकरणी देवी वार्षिकोत्सवाला उद्यापासून सुरुवात

  बेळगाव : उचगाव येथील श्री मळेकरणी देवीच्या वार्षिक सप्ताहाला मंगळवार दि. ६ मार्च पासून सुरुवात होणार आहे. सदर वार्षिकोत्सव सालाबादप्रमाणे ग्रामस्थांच्या वतीने पार पाडण्यात येणार असून सकाळी ६.३० वाजता महाआरती नंतर संपूर्ण गावात देवीची सवाद्य पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. सप्ताह काळात श्री मळेकरणी परिसरात होणाऱ्या यात्रा स्थगित …

Read More »

साहित्य प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

महावीर पाटील; स्तवनिधी पीजी विद्यामंदिरात साहित्य प्रदर्शन निपाणी (वार्ता) : प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये अनेक कला गुण दडलेले असतात. ते हेरून शिक्षक आणि पालकांनी त्यांच्या गुणांना वाव दिला पाहिजे. तरच विद्यार्थ्यांच्या जीवनात यश मिळू शकते. अशा प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, असे मत संस्थेचे संचालक महावीर पाटील यांनी व्यक्त केले. पी.जी. विद्यामंदिर, …

Read More »

गुरव समाज भवनासाठी निधी देण्याची मागणी

निपाणीत मंत्री, खासदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यात गुरव समाजाची संख्या लक्षणीय आहे. मात्र शासनाच्या अनेक सोयी सुविधांपासून हा समाज वंचित राहिला आहे. निदान यापुढे तरी गुरव समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा तसेच समाजातर्फे बेरोजगारांना प्रशिक्षण, विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम राबवण्यासाठी गुरव समाज भवन उभारणे आवश्यक आहे. …

Read More »