Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण

नागरिकांतून समाधान : मंत्री शशिकला जोल्ले यांचे प्रयत्न कोगनोळी : मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ते हंचिनाळ रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून हंचिनाळ ते कोगनोळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पर्यंत रस्ता …

Read More »

छत्रपती संभाजी राजेंना समितीचे खरमरीत पत्र

  बेळगाव : रविवारी काँग्रेसच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावून राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दुसऱ्यांदा अनावरण करण्यात आले. महाराष्ट्रातील नेत्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहू नये अशी समस्त सीमावासीयांनी विनंती केली होती. मात्र त्या विनंतीस न जुमानता छत्रपती संभाजीराजे, आमदार सतेज पाटील आणि लातूरचे आमदार धीरज …

Read More »

राज्यात पुन्हा कोरोनाचे वाढते प्रमाण; आज तज्ञांशी महत्वाची बैठक

  बंगळूर : राज्यात कोरोना विषाणूची साथ हळूहळू डोके वर काढत असून सर्वत्र सर्दी, खोकला आणि तापाचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. यासाठी आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर उद्या (ता. ६) आरोग्य विभागाचे अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक घेत आहेत. आठ मार्च रोजी साजरा होणाऱ्या …

Read More »