Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

दि. तालुका रुरल इंडस्ट्रीयल को-ऑप. सोसायटीचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आज

  महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील यांची उपस्थिती बेळगाव : दि. तालुका रुरल इंडस्ट्रीयल को-ऑप. सोसायटीचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आज रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता गोवावेस येथील रेल्वे ओव्हर ब्रिजनजीकच्या मराठा मंदिर येथे साजरा केला जात आहे, अशी माहिती चेअरमन रमेश वामनराव मोदगेकर यांनी दिली आहे. …

Read More »

मुंबई आंदोलन : निवास व्यवस्थेबाबत कार्यकर्त्यांना आवाहन

  बेळगाव : मुंबई येथे येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनासाठी जे कार्यकर्ते येत आहेत. त्यांची मुंबई येथे सकाळच्या अंघोळीसह इतर व्यवस्था करण्यात आली आहे, तरी कार्यकर्त्यांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे. समितीच्या आवाहनानुसार ‘मुंबई चलो’ आंदोलनात सहभागी …

Read More »

राजहंसगडावरील कार्यक्रम हा संपूर्ण सरकारी कार्यक्रम : रमेश जारकीहोळी

  बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिल्ह्यात आगमनाने आपल्या सर्वांसाठी उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे मत माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. शहरातील भाजप जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत हा आनंदाचा क्षण असून, मोदींचे चाहते …

Read More »