Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

पंतप्रधान मोदींचा बेळगाव रोड शो, पोलीस खात्याकडून विशेष सतर्कता

  बेळगाव : सोमवार दिनांक 27 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेळगावला नवीन रेल्वे स्थानकाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकार व पंतप्रधान कार्यालयाने मान्यता दिलेल्या विविध कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्यात दरम्यान रोड शोचे आयोजन …

Read More »

हिजाब वादावर निर्णय घेण्याची सरन्यायाधिशांची कबूली

  हिजाब वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात, विद्यार्थिनीनी दाखल केली याचिका बंगळूर : कर्नाटकातील हिजाब वाद आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयामध्ये मुलींना हिजाब परिधान करून परीक्षेला बसण्याची परवानगी देण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने बुधवारी सुनावणी करण्याचे मान्य केले आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा …

Read More »

महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आमदार जयंतराव पाटील रविवारी बेळगावात

  सांगली : बेळगांव तालुका रुरल इंडस्ट्रीयल को- ऑप. क्रेडिट सोसायटीचा सुवर्ण महोत्सव रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या समारंभास आपण जरुर उपस्थित राहू, असे महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितले. सोसायटीच्या संचालक मंडळाने नुकतीच पाटील यांची भेट घेऊन त्यांना समारंभाचे निमंत्रण देऊन उपस्थित राहण्याची विनंती …

Read More »