Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

डॉ. सोनाली सरनोबत खानापूर तालुक्यातील महिलांचे प्रेरणास्थान!

  बेळगाव : विधानसभा निवडणुक अवघ्या कांही महिन्यावर येऊन ठेपली आहे. सर्व राष्ट्रीय पक्ष निवडणुकीसाठी रणनीती आखत आहेत. यात भाजप देखील आघाडीवर आहे. भाजप सरकार यंदाची निवडणूक “गुजरात पॅटर्न”वर लढविण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपाकडून जवळपास 60 ज्येष्ठ आमदारांना निरोपाचा नारळ देऊन नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा विचार सुरू असल्याची …

Read More »

खानापूरात उद्या जंगी कुस्ती मैदान

  खानापूर (प्रतिनिधी) : श्री साई कृष्ण प्रतिष्ठान खानापूर यांच्या वतीने उद्या शुक्रवारी दि. १२ रोजी बरगांव जवळील श्री साई मंगल कार्यालयाच्या आवारात दुपारी तीन वाजता जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रथम क्रमांकाची कुस्ती डब्बल कर्नाटक केसरी पै कार्तिक काटे विरूद्ध पै कमळजीत पंजाब, व्दितीय क्रमांकाची कुस्ती …

Read More »

राहुल माळी ठरला बोरगांवचा पहिला अग्निवीर

परिस्थितीवर केली मात : ध्येयाबरोबर परिश्रम आवश्यक निपाणी (वार्ता) : केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजना घोषित केली होती. या अंतर्गत सर्वत्र अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू केली. या अग्निवीर भरतीत बोरगाव येथून भरती होणारा राहुल बाबासाहेब माळी हा पहिला युवक ठरला आहे. त्यामुळे त्याचे बोरगाव शहर परिसरातून कौतुक होत आहे. …

Read More »