Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

श्री मळेकरणी सोसायटीच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा

  बेळगाव : उचगांव येथील ही मळेकरणी क्रेडीट सौहार्द सहकारी नि. उचगाव यांच्यावतीने सालाबादपमाणे 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्रीमान जवाहर देसाई हे होते. यांच्या अमृतहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन अँड. अनिल पावशे यांनी केले, भारतरत्न डॉ. …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

    बेळगाव : मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे 26 जानेवारी रोजी 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या शाळेच्या शिक्षिका सौ. उषा पाटील उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पाहुण्यांना …

Read More »

खानापूर मराठा मंडळ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी संतोषी गुरव पथसंचलनात

    खानापूर : मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील 25 कर्नाटका बटालियन संचलित एनसीसी विभागाची कॅडेट कुमारी संतोषी शिवाजी गुरव ही विद्यार्थिनी प्रजासत्ताक दिनी चालणाऱ्या पथसंचलनात सहभागी झाली आहे. कुमारी संतोष हिने याआधी राज्य पातळीवर परिश्रम घेत असताना बेळगाव, धारवाड, बल्लारी, मंगलोर, बेंगलोर इत्यादी ठिकाणी जवळजवळ सहा …

Read More »