Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

शनिवारी इस्कॉनची 25 वी जग्गनाथ रथयात्रा

  बेळगाव : सलग 25 व्या वर्षांसाठी, आंतराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे 28, 29 व 30 जानेवारी 2023 रोजी बेळगाव येथे जग्गनाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तिरसामृत स्वामी महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 28 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी …

Read More »

बेळगावातील शिवसेनेत त्सुनामी!

  तालुका प्रमुखसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेनेची होणारी बदनामीला कंटाळून शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत यांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत. शिवसेना सोडत असलो तरी आम्ही कुठल्याही पक्षात जाणार नसून मरेपर्यंत …

Read More »

भरधाव टिप्परची ट्रॅक्टरला धडक; ट्रॅक्टर चालक जागीच ठार

  बेळगाव : भरधाव टिप्परची ट्रॅक्टरला धडक बसल्यामुळे ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष महावीर हुडेद (वय वर्षे 23) राहणार विजयनगर हलगा असे ठार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. बुधवार दिनांक 25 रोजी सकाळी 7 च्या सुमारास सदर अपघात राष्ट्रीय महामार्गाजवळील खमकारट्टी गावाजवळ घडला आहे. संतोष हुडेद हा आपला …

Read More »