Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

नॅशनल व्हेंडर्स डे निमित्त पदपाथ व्यापाऱ्यांची मिरवणूक!

  बेळगाव : नॅशनल व्हेंडर्स डे निमित्त बेळगावातील पदपाथ व्यापाऱ्यांनी शहरातून मिरवणूक काढली. दरवर्षी नॅशनल व्हेंडर्स डे २४ जानेवारी रोजी साजरा केला जातो. रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्या भाजीपाला, फळ विक्रेते, हातगाडीवर विविध वस्तूंची विक्री करणारे विक्रेते मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीत अग्रभागी असलेल्या चित्रविचित्र मुखवट्याच्या पात्रांनी रस्त्यावरून जाणाऱ्यांचे लक्ष वेधून …

Read More »

समाजसेवक सदानंद काद्रोळकर, विष्णू काद्रोळकर यांचा लायन्स क्लबच्यावतीने सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर लायन्स क्लबच्यावतीने नुकताच खानापूर वनविभागाच्या विश्रामधामात समाजसेवक सदानंद काद्रोळकर, विष्णू काद्रोळकर यांचा सत्कार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शक म्हणून बेळगाव जिल्हा ३१७ बी चे रिजन चेअरपर्सन एमजेएफ ऍड. गुरूदेव सिध्दापूरमठ उपस्थित होते. तर खानापूर लायन्स क्लबचे प्रसिंडेट प्रा. बसवराज हम्मणावर, डाॅ. प्रकाश …

Read More »

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त युवासेना बेळगावतर्फे रक्तदान शिबीर

  बेळगाव : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ९७व्या जयंतीनिमित्त युवासेना बेळगावतर्फे आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाला बेळगावकारांनी भरघोस प्रतिसाद दिला. सुमारे ६३ दानवीरांनी रक्तदान केले. यावेळी दानवीरांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सुरुवात बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली व शिवसेना व म. ए. समिती ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, …

Read More »