Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

खडक गल्ली येथील श्री ट्रेकर्स-श्री युवक मंडळ गडभ्रमंतीसाठी रवाना

  बेळगाव : खडक गल्ली येथील श्री ट्रेकर्स – श्री युवक मंडळाच्या माध्यमातून शिवप्रेमी गडभ्रमंतीसाठी रवाना झाले आहेत. या मोहिमेत गड स्वच्छता मोहीम राबविली जाणार असून या मोहिमेची सुरुवात शहर उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके, लोकमान्य टिळक गणेश महामंडळ अध्यक्ष विजय जाधव, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक सुशोभीकरण समितीचे …

Read More »

रिंगरोड व रेल्वे लाईन विरोधात झाडशहापूर येथे उद्या रास्तारोको आंदोलन!

  बेळगाव : रिंगरोड व रेल्वे लाईन विरोधात झाडशहापूर येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 23 रोजी सकाळी साडेदहा वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. सरकारने बेळगाव तालुक्यात 32 गावांमध्ये जाणारा रिंगरोड व बेळगाव ते धारवाड हा नवीन रेल्वे मार्ग हा प्रस्ताव केला आहे. या दोन्ही रस्त्यांना …

Read More »

येळ्ळूरच्या श्री ब्रह्मलिंग मल्टिपर्पज सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची शांताई वृद्धाश्रमास सदिच्छा भेट

  बेळगाव : येळ्ळूर येथील श्री ब्रह्मलिंग मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी शांताई वृद्धाश्रमास नुकतीच भेट दिली. शांताई वृद्धाश्रमाचे सदस्य ऍलन विजय मोरे यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले व आश्रमाच्या प्रगतीविषयी सांगितले. ब्रह्मलिंग सोसायटीचे संस्थापक श्री. गोविंद कालसेकर तसेच सर्व सदस्यांनी आश्रमाच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले. सोसायटीच्यावतीने वृद्धाश्रमास आवश्यक विविध …

Read More »