Sunday , July 26 2026
Breaking News

खडक गल्ली येथील श्री ट्रेकर्स-श्री युवक मंडळ गडभ्रमंतीसाठी रवाना

Spread the love

 

बेळगाव : खडक गल्ली येथील श्री ट्रेकर्स – श्री युवक मंडळाच्या माध्यमातून शिवप्रेमी गडभ्रमंतीसाठी रवाना झाले आहेत. या मोहिमेत गड स्वच्छता मोहीम राबविली जाणार असून या मोहिमेची सुरुवात शहर उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके, लोकमान्य टिळक गणेश महामंडळ अध्यक्ष विजय जाधव, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. सदर गडभ्रमंतीत किल्ले अलंग-मलंग-कुलंग, कळसूबाई शिखर, रतनगड नाणेघाट व किल्ले जीवधन आदी ठिकाणांचा समावेश आहे. यावेळी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *