Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

पांगीरे गावच्या विकासासाठी कटीबद्ध 

काकासाहेब पाटील: काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी  निपाणी (वार्ता) : विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा आणली. काळम्मावाडी करार करून हरितक्रांती घडविली. दिवंगत जानुमामा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पांगिरे गावांत अनेक विकासकामे केली. पाण्याची समस्या जाणून घेऊन नवीन तलावाची निर्मिती केली. बहुग्राम पाणी योजना मंजूर करून गावांत पाण्याची सोय केली. सुवर्णं ग्राम योजनेतून डांबरीकरण केले. …

Read More »

निपाणी- पंढरपूर पायी दिंडीबाबत निपाणकर वाड्यात आढावा बैठक

निपाणी (वार्ता) : गेली पाच वर्ष श्री विठ्ठल माऊलीची निपाणी -पंढरपूर माघ वारी पायी दिंडी सोहळा यावर्षीही निपाणी ते श्री  पंढरपूर माघवारी पायी दिंडी सोहळा होत आहे. या दिंडी संबंधित आढावा बैठक निपाणकर राजवाड्यामध्ये श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळेस संस्थापक राजेंद्र मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज …

Read More »

निवडणुका टाळण्यासाठीच चुकीची मतदारसंघ पुनर्रचना

राजेंद्र वडर यांचा आरोप : अधिकाऱ्यांची मनमानी निपाणी (वार्ता) : जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणूक कार्यकाळ संपून वर्ष लोटले आहे. पण शासनाकडून या निवडणुका घेण्यासाठी कार्यवाही होताना दिसत नाही. निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठीच मतदारसंघ पुनर्रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. सरकारला आता निवडणूक घेतल्यास त्यांचा पराभव निश्चित वाटत आहे. त्यामुळेच निवडणूक …

Read More »