Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

दागिना सापडला आहे कोणाचा आहे त्यांनी घेऊन जाण्याचे आवाहन

  सुरेश देसाई, माजी नगरसेवक अनिल पाटील व उमा शंकर देसाई यांचा प्रामाणिकपणा; घेऊन जाण्यासाठी यांनी केले आवाहन बेळगाव : मिलिटरी हॉस्पिटल कॅम्प आवारात बुधवार दिनांक 04/1/2023 रोजी सकाळी एक सोन्याचा दागिना सापडलेला आहे तो मौल्यवान असून भारी किमतीचा आहे. सोन्याचा दागिना कोणाचा हरवलेला आहे ते पाहून त्या दागिन्याची ओळख …

Read More »

दुष्काळग्रस्त भागाला कळसा- भांडूरा ‘जलामृत’; केंद्र सरकारचा धाडसी निर्णय : डॉ. सोनाली सरनोबत

  भाजपचे जनतेच्या वतीने आभार खानापूर : केंद्रातील भाजप सरकारने अनेक दशकांपासून रखडलेल्या बेळगाव, बागलकोट, धारवाड, गदग या जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कळसा-भांडूरा प्रकल्पाला मंजुरी देऊन धाडसी पाऊल उचलले आहे. केंद्रीय जल आयोगाने 29 डिसेंबर रोजी कर्नाटकने सादर केलेल्या विस्तृत प्रकल्प अहवालाला मंजुरी दिली आहे. महादाई नदीचा 2.18 TMC …

Read More »

लक्ष्मी मैदानावर नावगोबा यात्रा भरविण्याचे निश्चित : आमदार ऍड. अनिल बेनके

  बेळगाव : शहर देवस्थान मंडळाच्या नावगोबा यात्रेच्या जागेचा स्मार्ट सिटीच्या कामामुळे के.एस.आर.टी.सी.ने जागेचा विकास केला. शंभर वर्षांपासून त्या जागेचा विविध यात्रेसाठी वापर होतो. डिफेन्स लँड म्हणून आहे ती यात्रेसाठी देण्यात येते. याबाबत के.एस.आर.टी.सी. ने वरिष्ठ पातळीवर चर्चा करून शिवाजीनगर पेट्रोल पंपच्या समोरील जागा मंजूर करण्यात आली. एकूण 34 गुंठ्या …

Read More »