Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

गरोदर मुलीला माहेरी आणताना अपघात, वेळेत उपचार न मिळल्याने बाप-लेकीसह गर्भातील बाळाचा वाटेत दुर्दैवी मृत्यू

  नांदेड : मुलीच्या घरी नवा पाहुणा येणार ही गोड बातमी कळाली सर्वांचा आनंद गननात मावेनासा झाला. मुलीचे बाळंतपण माहेरी करण्याची तयारी सुरू झाली. नव्या पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी सर्व आतुक असताना एक बातमी आली. या आनंदावर विरजण पडलं आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. बाळंतपणासाठी मुलीला माहेरी आणताना दुचाकीचा अपघात झाला. …

Read More »

आम्ही तुमच्यासारखे पळपुटे, लफंगे नाही आहोत; संजय राऊत यांचे केसरकरांना प्रत्युत्तर!

  मुंबई : संजय राऊतांनी पुन्हा एकदा तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, असं विधान दीपक केसरकरांनी केल्याबाबत आज माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता संजय राऊतांनी केसरकरांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. आमच्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी आम्ही जाऊ पुन्हा जेलमध्ये. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे, लफंगे नाही आहोत. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही. कायदा नाही. दीपक केसरकर खरंच …

Read More »

भारताचा श्रीलंकेवर दोन धावांनी विजय, मालिकेत १-० ने आघाडी

  मुंबई : भारतीय संघ २०२३ मधील पहिला सामना मंगळवारी (३ जानेवारी) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आणि त्यात भारतीय संघाने २ धावांनी विजय मिळवला. अक्षर पटेलने टाकलेल्या शेवटच्या जादुई षटकाने भारताला विजय मिळवून दिला. शिवम मावीने धारदार गोलंदाजी करत श्रीलंकेच्या …

Read More »