Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सद्गुरू कृपेने जीवन आनंदमय : वेदमूर्ती सदानंद गावस

  खानापूर : धर्मभूषण पू सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य कृपा आशीर्वादाने संत समाज कुप्पटगिरी येथे विशेष संतसमागम 31/12/22 रोजी मोठ्या उत्साहात सुसंपन्न झाला. यावेळी यजमान म्हणून सौ. व श्री. कृष्णा पाटील हे लाभले. यावेळी सद्गुरू पाद्यपूजा, सामुदायिक भजन प्रार्थना व समाज प्रबोधन अशा प्रकारे हा सोहळा साजरा झाला. संत समाज …

Read More »

आंदोलन करून परतत असताना झालेल्या अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू

  कित्तूर तालुक्यातील घटना बेळगाव : गावात बसची व्यवस्था करावी या मागणीसाठी आंदोलन करून घरी जात असताना झालेल्या अपघातात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघी गंभीर जखमी झाल्या. आठवीच्या वर्गात अक्षता हुलीकट्टी (१४) हि शिकत होती. कित्तूर तालुक्यातील निच्छनीके गावाजवळ हा अपघात घडला. गावात बस वेळेवर येत नसल्याने …

Read More »

वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा चटका; एलपीजी गॅस सिलेंडर दरात वाढ

  नवी दिल्ली : नव्या वर्षाची सुरुवात महागाईच्या चटक्याने झाली आहे. इंधन कंपन्यांनी आज एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाहीर केले आहेत. प्रति सिलेंडरमागे 25 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरसाठी लागू करण्यात आली आहे. तर, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला …

Read More »