Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

‘एजेएफसी’चे कोल्हापुरात राज्यस्तरीय पत्रकार संमेलन

२७ डिसेंबरला संमेलनाचे आयोजन  : विविध मान्यवरांची व्याख्याने कोल्हापूर (वार्ता):  पत्रकारांची राष्ट्रीय संघटना असलेल्या ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कलचे १७ वे प्रदेश संमेलन मंगळवारी (ता.२७) कोल्हापुर येथे  होत आहे. या संमेलनामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यतीचे पत्रकार जतीन देसाई यांच्या हस्ते प्रदेश संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी …

Read More »

अंकले गावच्या भूतनाथ यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकले गावचे ग्रामदैवत भूतनाथ यात्रेला मंगळवारी दि. २० रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रेला प्रारंभ झाला. सालाबादप्रमाणे यंदाही माळअंकले गावच्या हक्कदारानी भूतनाथ यात्रेला मंगळवारी सकाळी अभिषेक, महापुजेने सुरूवात केली. गावच्या मानकऱ्यांनी ओटी भरून यात्रेला सुरूवात केली. यावेळी आरती होऊन भूतनाथ देवाची …

Read More »

लोकाळी जैनकोप लक्ष्मीदेवी गदगेच्या जागेचा उद्घाटन सोहळा

  खानापूर (प्रतिनिधी) : लोकाळी जैनकोप गावच्या ग्रामदेवता लक्ष्मी यात्रा २३ वर्षानंतर येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. यानिमित्ताने लक्ष्मी देवीच्या गदगेच्या जागेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परशराम पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, किरण यळ्ळूरकर, सुरेश देसाई, युवा नेता …

Read More »