Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

शाहू निळकंठाचे सलग तिसऱ्यांदा श्री गणेश चषकाचा मानकरी; संतोष सुळगे-पाटील उपविजेता

बेळगाव : केजीबी स्पोर्ट्स क्लब आयोजित व एसपी ऑटो ॲक्सेसरीज पुरस्कृत 47 वी श्री गणेश चषक चषक सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शाहू निळकंठाचे याने संतोष शेळके पाटील याचा एक चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळून तिसऱ्यांदा श्री गणेश चषक पटकाविला. सरदार मैदानावरती खेळवण्यात आलेल्या श्री गणेश सिंगल विकेट क्रिकेट …

Read More »

तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा, बालिका आदर्श, लिटल स्कॉलर, सेंटपॉल, सेंट झेवियर्स अंतिम फेरीत

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला-मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत संत मीरा, लिटल स्कॉलर, सेंटपॉल बालिका आदर्श सेंट झेवियर्स शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्राथमिक मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात लिटल स्कॉलर संघाने सेंट झेवियर्स …

Read More »

संजीवीनी फौंडेशनच्या इको-फ्रेंडली गणरायाचे विसर्जन

  बेळगाव : आदर्श नगर येथील संजीवीनी फौंडेशनच्या इको-फ्रेंडली गणरायाचे पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. प्रतिवर्षी पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी इको-फ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना आणि विसर्जन केले जाते. या उपक्रमाचा उद्देश प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे हा आहे, दररोज श्रींची पूजा आणि आरती प्रा. युवराज पाटील, उद्योजक शरद …

Read More »