Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यकीची बैठक संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यकीची बैठक सोमवारी दि. १२ रोजी संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष नागेश सातेरी होते. तर व्यासपीठावर राज्य अध्यक्ष ही अमजत, राज्य सेक्रेटरी एम. जय्याप्पां, राज्य संघटना कार्यदर्शी रत्ना शिरूर आदी उपस्थित होत्या. प्रास्ताविक व स्वागत होऊन कार्यक्रमाची सुरूवात झाली. बैठकीचे …

Read More »

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची वरिष्ठ स्तरावर बैठक; सचिव पी. हेमलता घेतली माहिती

  बेळगाव : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाच्या सचिव पी. हेमलता यांनी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. आज मंगळवारी (13 डिसेंबर) बेळगावातील सुवर्णासौधला पी. हेमलता यांनी भेट दिली आणि विविध व्यवस्थेची पाहणी करून अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुवर्णविधान सौधतील फर्निचर, साऊंड सिस्टीम, इंटरनेट सिस्टीम, पिण्याचे पाणी, …

Read More »

शहर म. ए. समितीची बैठक उद्या

  बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बुधवार दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5=00 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक युवक यांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन शहर म. ए. समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More »