Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

तज्ञ समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांना महामेळाव्यासाठी समितीचे निमंत्रण

  बेळगाव : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या सीमावासीयांच्या महामेळाव्याला आपल्या संघटनेच्या प्रतिनिधीला पाठवून सीमावासीयांचा आवाज बुलंद करावा, अशी विनंती मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे महाराष्ट्राचे सकल मराठा संयोजक दिलीप पाटील व तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांना एका पत्राद्वारे करण्यात आली आहे. 1956 साली भाषावार …

Read More »

हिवाळी अधिवेशनात उ. कर्नाटकातील विषयांना प्राधान्य

  विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांची माहिती बेळगाव : 19 ते 30 डिसेंबर दरम्यान बेळगावमध्ये कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. या संदर्भात कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी 12 डिसेंबर रोजी सुवर्ण विधान सौधमध्ये पत्रकार परिषद घेऊन अधिवेशन तयारीसंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली. कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे …

Read More »

जनवाडची सिद्धेश्वर संस्था आदर्श निर्माण करेल

युवा नेते उत्तम पाटील : संस्थेत सदिच्छा भेट निपाणी (वार्ता) : जनवाड सारख्या ग्रामीण भागात सिद्धेश्वर को-ऑप क्रेडिट संस्थेने अल्पावधीतच गरुड झेप घेतली आहे. गरजवंतांना वेळेत कर्ज देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याबरोबरच विक्रमी ठेवींचा टप्पा गाठला आहे. सभासद, जनवाडमधील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेली ही संस्था सहकार क्षेत्रात आदर्श …

Read More »