Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

‘सर्वोत्कृष्ट व्यापारी’ पुरस्काराने पोतदार ज्वेलर्स सन्मानित

  हैदराबाद -कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्यावतीने बेळगावच्या पोतदार ज्वेलर्सला बेळगाव जिल्ह्यातील सर्वोत्तम व्यापारी पेढी म्हणून ‘सर्वोत्कृष्ट व्यापारी’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. गुलबर्गा येथील पीडीए इंजीनियरिंग कॉलेजच्या सभागृहामध्ये गेल्या शनिवारी व काल रविवारी व्यापारी व उद्योजकांची परिषद पार पडली. हैदराबाद -कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने आयोजित …

Read More »

यंग बेळगाव फाउंडेशनने राबविला स्तुत्य उपक्रम!

  बेळगाव : नानावाडी येथील अंगडी कॉलेज समोरील अर्धवट अवस्थेतील काँक्रीटच्या धोकादायक रस्त्यापासून वाहन चालकांना सावध करण्यासाठी यंग बेळगाव फाउंडेशनतर्फे तेथे लाल बावट्याची फीत बांधण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नानावाडी येथील अंगडी कॉलेजच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र हे करताना सदर कॉलेज समोर येईल रस्त्याच्या एका बाजूच्या …

Read More »

कोगनोळीत 60 गुंठ्यात 166 टन ऊसाचे विक्रमी उत्पन्न

  कोगनोळी, ता. 12 : येथील शेतकरी राजश्री दादासो पाटील (करडे) यांनी 60 गुंठ्यात 166 टन ऊसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राजश्री पाटील यांची हणबरवाडी रोडवर सर्वे नंबर 497 मध्ये शेती आहे. या शेतीमध्ये सुरुवातीला दहा ट्रेलर शेणखत टाकून घेतले. त्यानंतर उभी आडवी नांगरट करून …

Read More »