Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन

  मुंबई : लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज दुपारी 12 च्या सुमारास मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायनातून रसिकांच्या मनावर …

Read More »

आम आदमीचा विजय म्हणजे भ्रष्टाचार मुक्तीची पोचपावती

डॉ. राजेश बनवन्ना : निपाणीत विजयोत्सव निपाणी (वार्ता) : दिल्ली येथे महानगर पालिकेतील भाजपची १५ वर्षाची सत्ता संपुष्टात आणून आम आदमी पक्षाने १३४ आशा मोठ्या संख्या बळाने सत्ता स्थापन केली. दिल्ली येथे सर्व स्तरावर परिवर्तनास सुरवात झाली आहे. दिल्ली येथील नागरिकांना आम आदमी पक्षाच्या स्वच्छ कारभाराचा ८ वर्षांपासून चा अनुभव …

Read More »

आम्ही 19 डिसेंबरला बेळगावला जाणार आहोत, तुमच्यात धमक असेल तर या : हसन मुश्रीफ

  कोल्हापूर : कर्नाटक आणि कन्नडिगांच्या दंडूकेशाहीविरोधात महाविकास आघाडीकडून आज कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू समाधीस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना जाहीर आव्हान दिले. आम्ही 19 डिसेंबरला बेळगावला जाणार आहोत. तुमच्यात धमक असेल, तर यावे असे जाहीर आव्हान त्यांनी …

Read More »