Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बोम्मईंचे ट्वीट, म्हणाले गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही

  बेंगळुरू : सीमावाद जोरात सुरू असताना महाराष्ट्राचे नेते याविषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावरून आता बोम्मईंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नेत्यांना इशारा दिला आहे. त्यांनी ट्वीट करत थेट आव्हान दिले आहे. महाराष्ट्राचे शिष्टमंडळ काल भेटल्यानंतर बोम्मई ट्वीट करत म्हणाले की, महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही …

Read More »

महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर म. ए. समितीची पोलिसांशी चर्चा

  बेळगाव : कर्नाटक सरकारला मराठी भाषकांची ताकद दाखवून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 19 डिसेंबरला महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी कर्नाटक सरकारतर्फे बेळगावात होणाऱ्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन केले जाते. महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. अधिवेशन काळात …

Read More »

दि. जांबोटी सोसायटीच्या खुल्या पुरूष मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाचे वितरण

  खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने आयोजित गुरूवारी दि. ८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या खुल्या पुरूष मॅरेथॉन स्पर्धेतील प्रथम क्रमांक रोहित रामा, व्दितीय क्रमांक मोनू कुमार तर तृतीय क्रमांक अनंत गावकर अबनाळी (खानापूर) यांना गोव्यात आयोजित समारंभात गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत …

Read More »