Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

तर कलघटगी मतदारसंघ सिद्धरामय्या यांच्यासाठी सोडू : संतोष लाड

  हुबळी : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कलघटगी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्याची तयारी माजी मंत्री संतोष लाड यांनी दर्शवली आहे. हुबळी येथे आज रविवारी पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री संतोष लाड म्हणाले की, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सिद्धरामय्या यांना राज्यातील अनेक भागांतून बोलावले जात आहे. आता …

Read More »

जुनी पेन्शन योजना ओपीएस लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

  बेळगाव : बेळगाव जिल्हा एनपीएस कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना ओपीएस लागू करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना दिले. बेळगाव जिल्हा एनपीएस युनिट कर्मचाऱ्यांनी ओपीएस पुन्हा लागू करण्याच्या उद्देशाने रविवार 4 डिसेंबर रोजी बेळगाव ग्रामीणच्या आमदार श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेतली. जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर …

Read More »

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा सत्कार!

  बेळगाव : डिजिटल सुरक्षा प्रणालीचा प्रभावी वापर करून धार्मिक सार्वजनिक व्यवस्था गटांमध्ये सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला विशेष पुरस्काराने नवी दिल्लीत गौरविण्यात आला त्यानिमित बेळगावात देखील त्यांचा सत्कार करण्यात आला. दिल्लीच्या परतीच्या प्रवासा वेळी देवस्थानाचे सचिव शिवराज नाईकवाडी दिल्ली बेळगाव विमान प्रवासादरम्यान बेळगाव विमानतळावर बेळगावकर यांनी …

Read More »