Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

समन्वयक मंत्र्यांनी खानापूरलाही भेट द्यावी; पुंडलिक चव्हाण

  खानापूर : दि. 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई, चंद्रकांत पाटील व तज्ञ समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष धैर्यशील माने बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते सीमावासीयांच्या अडचणी तसेच भावना जाणून घेणार आहेत. त्यांचा हा दौरा सीमाप्रश्नासाठी अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळणार आहे. त्यासाठी …

Read More »

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्या; संजय राऊत संतापले

  मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिंदे गटावर आणि सरकारवर जोरदार हल्ला केला. संजय राऊत म्हणाले की, कुठल्याही गावात जा गद्दारांना खोकेवाले आले, असे म्हटले जात आहे. त्यामुळे फुटलेल्या आमदार-खासदारांचं काहीच भवितव्य दिसत नाही. वैजापूरच्या आमदाराला फक्त चपला मारायच्या बाकी होत्या, असे …

Read More »

रेश्मा तालिकोटी यांची उपविभागीय अधिकारी पदी बढती

  बेळगाव : केएएस अधिकारी रेश्मा तालिकोटी यांना शासनाच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली असून विशेष भूसंपादन अधिकारी हिडकल यांच्याकडे नियुक्ती करण्यात आली आहे. रेश्मा तालिकोटी यांनी यापूर्वी खानापूर तहसीलदार तसेच कर्नाटक राज्य वखार महामंडळाच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले होते.

Read More »