Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

डॉ. आंबेडकरांचा अवमान करणाऱ्यावर कारवाई करा

निपाणी दलित संघटनांतर्फे निपाणीत मोर्चा :  मुख्यमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राची सोशल मीडियाच्या माध्यमातून विटंबना करण्यात आली आहे. आतापर्यंत समाजकंटकांनी अशा अनेक घटना घडविले आहेत. तरीही आंबेडकरांच्या अनुयायांनी संयमपणे आपले कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करून दोषींवर तसेच …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन; मराठी साहित्य विश्वात शोककळा

  पुणे : ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं पुण्यात निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. कथा, कादंबरी आणि समीक्षा अशा विविध अंगांनी त्यांनी मराठीत लेखन केलं आहे. चिपळूण इथं भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षं …

Read More »

बेळगावात महाराष्ट्राच्या मंत्र्यांना येऊ न देण्याची करवेची मागणी

  बेळगाव : महाराष्ट्राचे मंत्री 3 डिसेंबरला बेळगावात आल्यास तदनंतर उद्भवणाऱ्या आपत्तीला राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी दिला आहे. या संदर्भात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या, नारायण गौडा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांना …

Read More »