Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सीमा समन्वयक मंत्र्यांचा बेळगाव दौरा

  बेळगाव : सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराजे देसाई हे 3 डिसेंबरला बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. बेळगावमध्ये सीमावासीयांच्या भावना जाणून घेण्यासाठी येणाऱ्या उभय मंत्र्यांच्या बेळगावमधील दौऱ्याचा तपशील बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाला आहे. 3 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन पार …

Read More »

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते बेनकनहळ्ळीतील डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन

  ग्रामीण भागातील मुलांनाही मिळाले डिजिटल वाचनालय… बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बेनकनहळ्ळी येथे लहान मुलांसाठी उभारण्यात आलेल्या डिजिटल लायब्ररीचे आज बुधवारी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर बोलताना आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, ज्यांनी समाजातील अन्यायकारक प्रथांविरोधात लढा  देत पतीच्या मदतीने स्त्री शिक्षणाचा पाया रोवला आणि …

Read More »

एसएसएलसी विद्यार्थ्यांसाठी 4 डिसेंबरपासून व्याख्यानमालेचे आयोजन

  खानापूर : येत्या 4 डिसेंबर 2022 पासून खानापूर तालुक्यातील एसएसएलसी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील एकूण 6 केंद्रात मराठी माध्यमासाठी व 3 केंद्रात कन्नड माध्यमासाठी या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर या संस्थेची बैठक नुकताच खानापूर येथे झाली त्यावेळी ही माहिती देण्यात आली. ज्ञानवर्धिनीचे संचालक …

Read More »