Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सरदार हायस्कूल मैदान फक्त खेळासाठी वापरा : क्रिकेटप्रेमींची मागणी

बेळगाव : बेळगावचे सरदार हायस्कूल मैदानाचा वापर फक्त खेळांसाठी व्हावा. तेथे सभा, समारंभांना व अन्य उपक्रमांना परवानगी देऊ नये, अशी मागणी क्रिकेटप्रेमींनी केली आहे. बेळगावातील कंग्राळ गल्ली येथील केजीबी स्पोर्ट्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली मंगळवारी क्रिकेटपटू व इतर खेळाडूंनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर वकील इरफान बयाल आणि …

Read More »

कर्नाटक सरकारनेही दोन मंत्री ताबडतोब महाराष्ट्रात पाठवावेत : अशोक चंदरगी

  बेळगाव : महाराष्ट्राचे दोन समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई हे ३ डिसेंबरला बेळगावात येत आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटकातील दोन ज्येष्ठ मंत्र्यांना महाराष्ट्रातील जत, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर येथे पाठवावे, अशी विनंती कन्नड संघटनांच्या कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक चंदरगी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.ज्येष्ठ कन्नड कार्यकर्ते अशोक चंदरगी यांनी …

Read More »

विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीराचे संघ रवाना

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे प्राथमिक व माध्यमिक मुला-मुलींचे फुटबॉल संघ विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. केदारपुर ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथील सरस्वती शिशु मंदिर शाळेच्या मैदानावर 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 33 व्या राष्ट्रीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेसाठी दक्षिणमध्य क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संत …

Read More »