Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

आंतरराज्य पोलिसांची निपाणीत बैठक

बुधवारी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न बुधवारी (ता.३०) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.२९) सकाळी येथील शासकीय विश्रामधामात आंतरराज्य पोलिसांची बैठक झाली. त्यामध्ये होणाऱ्या सुनावणीनंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी या बैठकीत आंतरराज्य पोलिसांची चर्चा …

Read More »

शिवसेनेत कर्नाटकची नाकेबंदी करण्याची ताकद : विनायक राऊतांचं विधान!

  मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. यावरून विरोधकांकडून भाजपावर जोरदार टीका सुरू आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार …

Read More »

सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई व चंद्रकांत पाटील 3 डिसेंबर रोजी बेळगाव दौऱ्यावर

बेळगाव : महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई व चंद्रकांत पाटील 3 डिसेंबर रोजी बेळगांव दौऱ्यावर येणार आहेत. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी मध्यवर्तीच्या नेत्यांशी व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात महत्वाच्या टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील जनतेशी चर्चा करून त्यांच्या भावना महाराष्ट्राने जाणून घ्याव्यात अशी माध्यवर्तीची भूमिका आहे. …

Read More »