Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बेळगुंदी ते बेळगाव रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

  आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते चालना बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बेळगुंदी ते बेळगाव रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 1.40 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आज सोमवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते कल्लेहोळ क्रॉस परिसरात भूमिपूजन करून रस्ताच्या बांधकामाला चालना देण्यात आली. यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर …

Read More »

रिंगरोड विरोधात शेतकऱ्यांच्या एकीची वज्रमूठ

रिंगरोड रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन बेळगाव : देशोधडीला लावणाऱ्या बेळगावातील प्रस्तावित रिंगरोडच्या बांधकामाला शहरासह, तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. बेळगावच्या आसपासच्या परिसरात सुपीक जमीन आहे. या जमिनीत वर्षभरात तीन वेळा पिके घेऊन शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. यापूर्वीही सुवर्ण विधानसौध व हलगा-मच्छे बायपाससाठी शेतकऱ्यांनी आपली सुपीक जमीन गमावली आहे. आता …

Read More »

भारतीय मुस्लिम फोरमतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

  बेळगाव : शहरातील भारतीय मुस्लिम सोशल अँड इकॉनोमिक डेव्हलपमेंट फोरम बेळगावतर्फे विविध मागण्यांची निवेदनं आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आली. भारतीय मुस्लिम सोशल अँड इकॉनोमिक डेव्हलपमेंट फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. अलीकडेच गेल्या 26 नोव्हेंबर …

Read More »